म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणे यांजकडून प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ पैठण चे प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण येथे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. 103 विद्यार्थ्यांना मदत देण्यात आली.

Scroll to Top
Skip to content